Friday, October 2, 2020

 महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त वाचा 

माझे सत्याचे प्रयोग 

https://drive.google.com/file/d/1rtXlAB1Yc6kS8XE3aX284lLYpytrvNf1/view?usp=drivesdk

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती

 आज दि. 02/10/2020 ला जि.प.प्राथ.शाळा बिरसी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. 

Friday, September 4, 2020

बातमी

 अदानी फॉउंडेशन तर्फे आयोजित आमची शाळा आदर्श शाळा या उपक्रमात जि.प.प्राथमिक शाळा बिरसी चा द्वितीय क्रमांक आला 

Saturday, June 13, 2020

बालभारती क्रमिक पाठ्यपुस्तके

मित्रहो, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची मराठी व सेमी इंग्रजी माध्यमांची पाठ्यपुस्तके filpbook स्वरूपात खालील लिंक वर उपलब्ध आहेत.
Lockdown च्या काळात यांचा उपयोग करता येईल.

सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह
https://drive.google.com/file/d/1TBeDyOTgWfcuZoX9oUdYdYQGiOD-byA7/view?usp=drivesdk

Saturday, April 25, 2020

*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
⚜🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​⚜
════════════════════
नमस्कार शिक्षक मित्रहो,

आजच्या या लॉकडाऊन कालावधीमध्ये आपण आपल्या शाळेत दाखलपात्र नवीन मुलांचे Admission करू शकत नाही , म्हणून आपल्या वाचनात आले असेल किंवा वरिष्ठांच्या सूचना आल्या असतील की मुलांचे ऑनलाईन शाळा प्रवेश नोंदणी करा,

यासाठी मोबाइल वर *ऑनलाईन  गुगल फॉर्म च्या साहाय्याने* आपण मुलांची माहिती संकलित करू शकतो, म्हणून शाळा प्रवेश नोंदणी साठी गुगल फॉर्म कसा तयार करायचा यासाठी आपणा सर्वांना मदत म्हणून आम्ही एक PDF स्वरूपात मार्गदर्शिका तयार केली आहे, त्याचा आपणांस निश्चितच उपयोग होईल व आपण सुद्धा आपल्या शाळेत दाखलपात्र नवीन मुलांचे प्रवेश ऑनलाईन करून घेऊ शकता.

याकरिता आपणासाठी गुगल फॉर्म ची एक नमुना लिंक देत आहे , आपण आपल्या पद्धतीने माहिती संकलित करू शकता. 👇👇

📲 *मार्गदर्शिका PDF खाली देत आहोत*📱👇👇

♾️♾♾♾ *🖥️🖱️* ♾♾♾♾️

https://drive.google.com/file/d/1Ui7vB7MvCfNBlPeaZRh25KUjAQJUNCb1/view?usp=drivesdk

Flipbook 2019-2020

जि.प.प्राथमिक शाळा बिरसी येथे सत्र 2019-2020 या सत्रात राबिवलेले विविध उपक्रमाची पुस्तिका खालील लिंक वर क्लिक केल्यावर पाहू सकता.

http://online.fliphtml5.com/yppk/gbvu/

Thursday, April 23, 2020

शाळा प्रवेश 2020-2021

नमस्कार,
सध्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे शाळेला सुट्टी आहे. आपण आपल्या पाल्याचा प्रवेश  शाळेत कसा करायचा याबद्दल विचार करत असाल तर आम्ही आपल्या सेवेत तत्पर आहोत.
आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून. आमच्या शाळेत प्रवेश निश्चित करू शकता. आम्ही स्वतः आपल्याला संपर्क करू.
धन्यवाद !!
घरीच रहा सुरक्षीत रहा 🙏🙏

- मुख्याध्यापक
जि.प.प्राथमिक डिजिटल शाळा बिरसी,  पं.स.आमगाव, जि.प.- गोंदिया

https://forms.gle/niShrbXPkFjfzxfk9

शाळेची प्रवेश जाहिरात

https://youtu.be/36KwwhTlUco

Saturday, April 4, 2020

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 6

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 6

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून शाळेला सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा म्हणून ही सामान्य ज्ञान चाचणी तयार केली आहे. सदरील लिंक जास्तीत जास्त विद्यार्थीचे पालकांना पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल.
ही चाचणी दर दोन दिवसांनी घेण्यात येईल.

धन्यवाद
जि.प.प्राथ.शाळा बिरसी
पं.स.आमगाव

https://forms.gle/NGDKmz9KozSofbTT7

Wednesday, April 1, 2020

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 5

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 5

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून शाळेला सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा म्हणून ही सामान्य ज्ञान चाचणी तयार केली आहे. सदरील लिंक जास्तीत जास्त विद्यार्थीचे पालकांना पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल.
ही चाचणी दर दोन दिवसांनी घेण्यात येईल.

धन्यवाद
जि.प.प्राथ.शाळा बिरसी
पं.स.आमगाव

https://forms.gle/YRBJAD8FKdhdhoBL8

Sunday, March 29, 2020

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 4

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 4

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 4

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून शाळेला सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा म्हणून ही सामान्य ज्ञान चाचणी तयार केली आहे. सदरील लिंक जास्तीत जास्त विद्यार्थीचे पालकांना पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल.
ही चाचणी दर दोन दिवसांनी घेण्यात येईल.

धन्यवाद
जि.प.प्राथ.शाळा बिरसी
पं.स.आमगाव
https://forms.gle/JaLMiCxGYV6MfcBz7

Friday, March 27, 2020

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 3

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 3

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून शाळेला सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा म्हणून ही सामान्य ज्ञान चाचणी तयार केली आहे. सदरील लिंक जास्तीत जास्त विद्यार्थीचे पालकांना पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल.
ही चाचणी दर दोन दिवसांनी घेण्यात येईल.

धन्यवाद
जि.प.प्राथ.शाळा बिरसी
पं.स.आमगाव
https://forms.gle/iuM7my1ENbaykdp88

Wednesday, March 25, 2020

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 2

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 2

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून शाळेला सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा म्हणून ही सामान्य ज्ञान चाचणी तयार केली आहे. सदरील लिंक जास्तीत जास्त विद्यार्थीचे पालकांना पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल.
ही चाचणी दर दोन दिवसांनी घेण्यात येईल.

धन्यवाद
जि.प.प्राथ.शाळा बिरसी
पं.स.आमगाव

Monday, March 23, 2020

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 1

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून शाळेला सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा म्हणून ही सामान्य ज्ञान चाचणी तयार केली आहे. सदरील लिंक जास्तीत जास्त विद्यार्थीचे पालकांना पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल.
ही चाचणी दर दोन दिवसांनी घेण्यात येईल.

धन्यवाद
जि.प.प्राथ.शाळा बिरसी
पं.स.आमगाव
https://forms.gle/17wqkqS25ZKGbLMAA

Friday, March 20, 2020

कोरोनाच्या साथीमुळे शाळेला सुट्ट्या आहेत. मुले घरीच आहेत. अशावेळी काय करता येईल ? या काळात किशोर मासिक आपल्या मदतीसाठी तयार आहे. १९७१ सलापासूनचे किशोरचे अंक ऑनलाईन मोफत उपलब्ध आहेत. तब्बल ३२ हजार पानांचे रंगीबेरंगी साहित्य इथे उपल्बध आहे. कथा, कविता,ललित लेख, एकांकिका, नाट्यछटा,चित्रकथा, कोडी आणि हजारो चित्र यांचा हा खजिना आहे. हे साहित्य आपापल्या मुलांना उघडून द्या. ऑनलाईन डाउनलोड करा किंवा प्रिंट काढून द्या.त्यातील गोष्टी, कविता वाचून दाखवा. त्यावर चर्चा करा. एकत्र बसून कोडी सोडवा. वेळ कसा जाईल हे कळणार पण नाही. सोबत लिंक ...

http://kishor.ebalbharati.in/Archive/

Friday, March 13, 2020

Thursday, February 27, 2020

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

आमगाव केंद्रांतर्गत साजरा करण्यात आलेल्या
छत्रपती शिवाजी महाराज जयंती ची काही छायाचित्रे
https://drive.google.com/file/d/1zETvPcGevLalShJFHzCWuhXdiBIzH6HL/view?usp=drivesdk

राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त

राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त वाचा.

राष्ट्रिय विज्ञान दिन
आभार - जगदीश शिंदे
https://drive.google.com/file/d/17540P23tyLmvGTKchlp6ZVgy0GBmivPk/view?usp=drivesdk

सोपे प्रयोग
आभार - तंत्रस्नेही शिक्षक समूह
https://drive.google.com/file/d/1yHtkO17-D7E5w3q2wEEb7CpJBgL6fBMW/view?usp=drivesdk

Monday, January 6, 2020

बालिका दिन

आज दि.03/01/2020 ला *जि.प.प्राथ.शाळा बिरसी* येथे *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष *सौ.पुष्पाताई सोयाम* ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून *कु.सुनीता टेकुळे, श्री.एम.सी.मेळे, श्री.वासनिक, श्री.जैपाल नागरीकर, श्री.खोब्रागडे सर* उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे संचालन *श्री. शंकर नागरीकर* तर आभार *श्री.विकास लंजे* यांनी मानले.

या कार्यक्रमानिमित्त *कु.रिया रहांगडाले* ह्या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले सारखा वेष परिधान केला व तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

https://photos.app.goo.gl/sfqKcZH3rpqFxmQT8

कार्यक्रमासाठी *सौ.ममताताई चौधरी, कु.सोना रहांगडाले* व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

क्षेत्रभेट

https://www.facebook.com/100003763511222/posts/1763483893787044/?app=fbl

वरील लिंक वर वर click करा
https://photos.app.goo.gl/emSDdYC2VzPs4Go3A