Thursday, April 23, 2020

शाळा प्रवेश 2020-2021

नमस्कार,
सध्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे शाळेला सुट्टी आहे. आपण आपल्या पाल्याचा प्रवेश  शाळेत कसा करायचा याबद्दल विचार करत असाल तर आम्ही आपल्या सेवेत तत्पर आहोत.
आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून. आमच्या शाळेत प्रवेश निश्चित करू शकता. आम्ही स्वतः आपल्याला संपर्क करू.
धन्यवाद !!
घरीच रहा सुरक्षीत रहा 🙏🙏

- मुख्याध्यापक
जि.प.प्राथमिक डिजिटल शाळा बिरसी,  पं.स.आमगाव, जि.प.- गोंदिया


https://forms.gle/niShrbXPkFjfzxfk9

शाळेची प्रवेश जाहिरात

https://youtu.be/36KwwhTlUco

No comments:

Post a Comment