Saturday, April 25, 2020

*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
⚜🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​⚜
════════════════════
नमस्कार शिक्षक मित्रहो,

आजच्या या लॉकडाऊन कालावधीमध्ये आपण आपल्या शाळेत दाखलपात्र नवीन मुलांचे Admission करू शकत नाही , म्हणून आपल्या वाचनात आले असेल किंवा वरिष्ठांच्या सूचना आल्या असतील की मुलांचे ऑनलाईन शाळा प्रवेश नोंदणी करा,

यासाठी मोबाइल वर *ऑनलाईन  गुगल फॉर्म च्या साहाय्याने* आपण मुलांची माहिती संकलित करू शकतो, म्हणून शाळा प्रवेश नोंदणी साठी गुगल फॉर्म कसा तयार करायचा यासाठी आपणा सर्वांना मदत म्हणून आम्ही एक PDF स्वरूपात मार्गदर्शिका तयार केली आहे, त्याचा आपणांस निश्चितच उपयोग होईल व आपण सुद्धा आपल्या शाळेत दाखलपात्र नवीन मुलांचे प्रवेश ऑनलाईन करून घेऊ शकता.

याकरिता आपणासाठी गुगल फॉर्म ची एक नमुना लिंक देत आहे , आपण आपल्या पद्धतीने माहिती संकलित करू शकता. 👇👇

📲 *मार्गदर्शिका PDF खाली देत आहोत*📱👇👇

♾️♾♾♾ *🖥️🖱️* ♾♾♾♾️

https://drive.google.com/file/d/1Ui7vB7MvCfNBlPeaZRh25KUjAQJUNCb1/view?usp=drivesdk


No comments:

Post a Comment