*You are on the right track*
- *Sandip Somwanshi*
*DIECPD Gondia*
आज दि. *16/03/2019* ला *जि.प.प्रा.शाळा बिरसी* येथे DIECPD गोंदिया चे *गणित* विषय सहाय्यक *श्री.संदिप सोमवंशी सर व सुभाष महारवाडे सर* यांनी बिरसी शाळेला भेट दिली.
सर्व इयत्ता *पहिली ते पाचवी वर्गातील* सर्व मुलांची निरीक्षण केले.
सर्व मुलांची प्रगती पाहुण त्यांना आनंद झाला.
इयत्ता तिसरी वर्गातील मुलांनी त्यांना *व्यापार* हा खेळ खेळून दाखविला.
इयत्ता तिसरी तील विद्यार्थीनी *कशिश खोब्रागडे* हिने *अबॅकस* द्वारे संख्या वाचून दाखविल्या.
इयत्ता चौथी तील विद्यार्थ्यांनी *खेळाद्वारे संख्या तयार करून वाचन केल्या*, *अपूर्णांक वाचन व लेखन* करून दाखवले.
*इयत्ता पाचवी* च्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती वर आधारित छोटी चाचणी घेतली त्यात *भागाकार, अपूर्णांक व मापन* यावर आधारित होती.
ह्या सर्व *activities व त्यावर मिळालेला प्रतिसाद* बघून सरांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या मेहनती ची प्रशंसा केली व
*YOU ARE ON RIGHT TRACK असा शेरा दिला.*
*शब्दांकन*
*श्री.विकास लंजे*
*जि.प.प्रा.शाळा बिरसी*

No comments:
Post a Comment