*आज दि. 06/04/2019 ला जि. प.प्रा.शाळा बिरसी येथे गोंदिया जि.प. चे अभिनव उपक्रम "गुढीपाढवा- शाळा प्रवेश वाढवा" हा कार्यक्रम घेण्यात आला.*
*या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केशरीलालजी पटले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.एम.सी.मेळे सर, पालक सौ.सोनवाणेताई शिक्षक सौ.वर्षाताई बावनथडे, कु.सुनीता टेकूळे, श्री.विकास लंजे, अंगणवाडी सेविका उमनताई रहांगडाले, मदतनीस ममता पटले, इयत्ता पहिलीला भरती झालेले 16 विद्यार्थी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मेळे सर यांनी केले. त्यात शाळेतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमाची माहिती उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना करून दिली.*
*अध्यक्षीय भाषणात श्री. केशरीलाल पटले यांनी शाळेतील उपस्थिती व प्रवेश वाढविण्यासाठी कॉन्व्हेंट मध्ये जाणाऱ्या पालकांची भेट घेऊन त्यांच्या शिक्षण विषयी अपेक्षा पूर्ण करून त्या विद्यार्थ्यांना शाळेत भरती करण्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.*
*इयत्ता पाहिलीत भरती झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, वही, पेन्शील व पाठ्यपुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे संचालन श्री. विकास लंजे तर आभार वर्षा बावनथडे यांनी मानले.*
*सर्वाना गोड पदार्थ वाटप करून गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.*

No comments:
Post a Comment