💐💐💐💐💐💐💐💐 *आमचे वाढदिवस व आमचे उपक्रम* 💐💐💐
आज दि.05/03/2019 ला *जि.प.प्रा.शाळा बिरसी* येथे मुख्याध्यापक *श्री.एम.सी.मेळे सर* यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम अंतर्गत
🖋🖋 *इयत्ता 3 री ते 5 वी तील सर्व विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.*
🖋🖋 *इयत्ता 1 ली व 2 री च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.*
🖋🖋 *संन 2019-2020 च्या इयत्ता पाहिलीत दखलपात्र 10 विद्यार्थी यांचा शाळा प्रवेश करण्यात आला.*
🖋🖋 *कॉन्व्हेंट मधून इतर वर्गात प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात आला.*
🌹🌹 *सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कटरे सर विषय साधन व्यक्ती आमगाव तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.ममताताई पटले उपाध्यक्ष शा.व्य.स., श्री.पी.टी.पटले सर केंद्रप्रमुख, श्री.बोपचे सर,जिभकाटे मॅडम, वैद्य मॅडम, खापर्डे सर विषय साधन व्यक्ती आमगाव, सौ. सारिकताई पटले,तसेच शिक्षक सौ.वर्षाताई बावनथडे,कु.सुनीता टेकुळे,कु.सोनाताई रहांगडाले, केशरीलालजी पटले उपस्थित होते.*
🌹🌹 *सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी श्री.एम.सी.मेळे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनी वाढदिवसानिमित्त राबिवलेल्या उपक्रमाची स्तुती केली.*
🌹🌹 *आजच्या उपक्रमांतर्गत स्पर्धेत सर्व वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सरांनी बक्षीस दिले.*
🌹🌹 *नेहमी सहकार्य करणाऱ्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला.*
🌹🌹 *शाळेतील सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्यांचा गौरव केला.*
🌹🌹 *इयत्ता पहिल्या वर्गात दाखल केलेल्या पालक व विध्यार्थी यांचा सत्कार केला.*
🌹🌹 *कॉन्व्हेंट मधून बिरसी शाळेत दाखल करू इच्छिणाऱ्या पालकांचा सत्कार केला.*
*कार्यक्रमाचे संचालन श्री.विकास लंजे तर आभार सौ.वर्षाताई बावनथडे यांनी मानले*
*यानंतर सर्वांनी गोड जेवण घेतले*
*अशाप्रकारे श्री.एम.सी.मेळे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला*

No comments:
Post a Comment