Sunday, August 15, 2021

स्वातंत्र्य दिन 2021

 आज 15 ऑगस्ट 2021 ला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

सदरील कार्यक्रम covid 19 च्या नियमाचे पालन करून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने साजरा करण्यात आला.

विदयार्थ्यांची इच्छा असूनही ते कार्यक्रमात जरी सहभागी होऊ शकले नाही तरी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने गीत, भाषण सादर केले. व त्यांचा विडिओ शाळेच्या व्हाट्स ऍप ग्रुप वर पाठवला 

विदयार्थ्यांनी गायलेले देशभक्ती गीत, नृत्य,भाषणाची काही निवडक कार्यक्रम आपणास share करत आहोत.




https://photos.app.goo.gl/sHGMUZJRMh6vwPkM9

https://drive.google.com/file/d/1WflX6OQH3MByor6OqcqTsRTk8UMemWwV/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1WxQaVtrveHEirjjDhZyGdvNlO1EUIpMc/view?usp=drivesd

https://drive.google.com/file/d/1WdN4VL3jcoJLgr2z2NbPP9XmJMtBxRrp/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1Wq-Sv91wBTujNjU5YVNpCabO4V1uUZCt/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1pbvbPiWXvSqwWk1Psp1a9XD56D_NlYjZ/view?usp=drivesdk

Wednesday, April 21, 2021

Udise plus माहिती भरणे

 Udise plus फॉर्म कसा भरावा यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे

सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

https://drive.google.com/file/d/1x2nu66vkD28m7UqqZl4d9zuyUi6QnLLg/view?usp=drivesdk 

Thursday, April 15, 2021

pdf पुस्तके

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी पुस्तके वाचून साजरी करूया त्यानिमित्ताने काही निवडक पुस्तके pdf स्वरूपात share करत आहोत.


1)बालभारती मराठी कविता

https://drive.google.com/file/d/1vg3F1FRDr2oDvBaQ206xdgloE8er9CxS/view?usp=drivesdk

2) मलाला - बाबा भांड

https://drive.google.com/file/d/1vD7iQYOwH1ZB6kipT_rX0jC1x2TpZK7S/view?usp=drivesdk

3) नांगरणी - आनंद यादव

https://drive.google.com/file/d/1vCF-E9lu8JxJICFyPymj9I9pPCIpb9bl/view?usp=drivesdk

4) प्रेरणादायी कथा

https://drive.google.com/file/d/1BcqHD2bO1Hk7Fays8XVuH7BpwvncvZPE/view?usp=drivesdk


5) बाजार - व्यंकटेश माडगूडकर

https://drive.google.com/file/d/1yhSjqJDYzXWAunQJlbHcAYWjCBr4Gx0R/view?usp=drivesdk

6) मन में हैं विश्वास - विश्वास नागरे पाटिल

https://drive.google.com/file/d/1iZqRcOJ-cNSHxAkJRjWtWeLzPrjI2H1X/view?usp=drivesdk

7) प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे

https://drive.google.com/file/d/1tcfjxd_YQ07URuOL-hbIG355zLkNjE2-/view?usp=drivesdk

8)शंभूराजे

https://drive.google.com/file/d/18m7wQrtBhqz3sojRlUMTJ5UPdbONS6Qq/view?usp=drivesdk

9) ग्रामगीता

https://drive.google.com/file/d/1Pfm8XNCRP_0ASuSkFVSI7vroTyWZjyie/view?usp=drivesdk

10) Sachin Tendulkarhttps://drive.google.com/file/d/1AJ3ODVEjlRS6XQp8ad004DtXDScNaMkH/view?usp=drivesdk

11) श्यामची आई - साने गुरुजी

https://drive.google.com/file/d/1rbmparAV-qCBeNAnkjKXlhytaRy1BzGt/view?usp=drivesdk

12) अभोगी - रणजित देसाई

https://drive.google.com/file/d/1-C3ma08VJzyCcfIEsN4ZU8I1-HzY1XZf/view?usp=drivesdk

12) टर्निंग पॉईंट्स -

https://drive.google.com/file/d/10Dk5JFXnf-268tjE6ssSnkwpjMxhKkZo/view?usp=ड्राइव्हसडक

13) यायती - वि. स. खांडेकर

https://drive.google.com/file/d/1r6yNh07D9Ad5JQVDkFE9DwWUO6e0k_eM/view?usp=drivesdk


14)अग्निदिव्य

https://drive.google.com/file/d/1WLlHH0N1l7YlyMFGyqF-Djz9-zs-z7eI/view?usp=drivesdk


15) अग्निपंख

https://drive.google.com/file/d/1sJxOBpOYSyABnBEodqYt3sz5YncE6bxt/view?usp=drivesdk

16) अभ्यास कसा करावा

https://drive.google.com/file/d/1Oxc4zHDhvs3mg4qCZeIgmOGmeKlqW8Ro/view?usp=drivesdk

17)आयुष्याचे धडे गिरविताना - सुधा मूर्ती

https://drive.google.com/file/d/1o_HeMyD1G8ZeaWazs4KKGfbyxeclBnw_/view?usp=ड्राइव्हसडक

18) एक होता कार्व्हर

https://drive.google.com/file/d/1MRLb5EGp766RX4Wp7CKbAYxnxJtZ0ZYZ/view?usp=drivesdk

19) कोंडवाडा - दया पवार

https://drive.google.com/file/d/1CDyPMteh4UvSlp8W_zpHEzO5hM3upFRM/view?usp=ड्राइव्हसडक

20)कोल्ह्याट्याची पोरं

https://drive.google.com/file/d/13olJVpQWtSzOMKnwbQMtQCK9eNHkZlfT/view?usp=drivesdk

21) खागोल एक अनुत्तरीत प्रश्न

https://drive.google.com/file/d/1vIxNR5KFxULGfqE31U_s5AUvBLBqQafy/view?usp=drivesdk


22) गावगाडा https://drive.google.com/file/d/151_P7sTsLgoIXZ_mEab_VrEy_MB3Xe53/view?usp=drivesdk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021

 https://www.facebook.com/100816292059164/posts/129541545853305/?app=fbl

Monday, March 22, 2021

शाळा प्रवेश 2023-2024

 प्रिय पालक वर्ग,

आपणास विंनती आहे की, आपण आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशा संबधी दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शाळेच्या शोधात असाल तर आमच्या जि. प.प्राथ. शाळा बिरसी येथे प्रवेश घ्यावा.अडचणी असल्यास आमच्या मोबाईल क्रं.9096426749, 9404219740 या क्रमांकावर संपर्क साधावा.


https://forms.gle/zUbVjpgccHN77EPg7





Thursday, March 18, 2021

#Baldivas2020

 जि. प. प्राथ. शाळा बिरसी येथील विद्यार्थ्यांनी बालदिवस अंतर्गत विविध स्पर्धामध्ये भाग घेतला त्यांची काही प्रमाणपत्र खालीलप्रमाणे आहेत.






Friday, February 26, 2021

कसा होता? जि.प. प्राथ. शाळा बिरसी पं. स. आमगाव येथील विद्यार्थ्यांचा lockdown ते बघा

जि. प. प्राथ. शाळा बिरसी ही उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात नावाजलेली आहे. ह्या वर्षी कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे lockdown लागले आणि शाळा बंद होत्या त्या बंदच्या काळात सुद्धा आमच्या शाळेने विद्यार्थ्यांचा अध्ययन अध्यापनात खंड पडू दिला नाही, हा अभ्यास वेगवेगळ्या उपक्रमनातून करवून घेतला. त्यातील आम्ही राबिवलेले काही उपक्रम आपल्या साठी share करत आहोत. 

1) व्हाट्स ऍप ग्रुप - सर्वप्रथम मुलांचे व्हाट्स ऍप ग्रुप तयार केले. त्या ग्रुपवर विद्यार्थ्यांना करावयाचा घरचा अभ्यास, विविध टास्क, कृती, वाचायला विविध pdf स्वरूपातील पुस्तके, व त्यावर आधारित मूल्यमापन, विविध ऑनलाईन स्पर्धा इत्यादी बाबी नियमित पाठविल्या.

https://chat.whatsapp.com/Fe6kNdcC5m3CK2P8YgBG1n

2) नृत्य स्पर्धा - विद्यार्थ्यांना नृत्य करणे हा आवडीचा विषय आहे म्हूणन आम्ही सर्वांनी इयत्ता नुसार गट तयार केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या गाण्यावर नृत्य विडिओ रेकॉर्डिंग करून ग्रुप वर पाठविले. त्या मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढला.




3)Online Study Z. P. Gondia - जि. प. गोंदिया आयोजित केलेल्या online study या उपक्रमांतर्गत आलेली लिंक विद्यार्थ्याच्या ग्रुप वर पाठवून त्यांच्याकडून सोडवून घेण्यात आली. 


4) चित्रकला स्पर्धा - विदयार्थ्याना चित्र काढणे आवडतात म्हणून त्यांची चित्रकला स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. त्यामध्ये विषय होता कोरोना विषाणू, covid-19 मुलांनी चित्र काढून व्हाट्स ऍप वर पाठवली त्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढला.








5)भाषण स्पर्धा
 - या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यां

 भाषण विषय देण्यात आले. त्यावर आधारित विद्यार्थ्यांनी भाषण करून विडिओ पाठवला. त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आला.



6) कविता गायन - विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या आवाजात आपल्या वर्गातील कविता गायन करून व्हाट्स ऍप वर पाठविल्या. त्यातील काही कविता खालीलप्रमाणे आहेत.



7)घरातील कामात आईवडिलांना मदत - आपले आईवडील नियमित घरकामे करत असतात म्हूणन विद्यार्थी घरकामात मदत करावी व श्रमप्रतिष्ठा हा गुण रुजवा म्हणून विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांना घरकामात मदत करताना फोटो share करण्यास सांगितले त्यामुळे मुले नियमित आपल्या घरकामात मदत करत होती.






8)थोर व्यक्तीच्या जयंती /पुण्यतिथी कार्यक्रम - विद्यार्थ्यांना दिनविशेष दररोज व्हाट्स ऍप वर पाठवताना त्या त्या दिवसी असणाऱ्या महान व्यक्तीच्या जयंती अथवा पुण्यतिथी ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. विदयार्थ्याना pdf स्वरूपातली माहिती व फोटो पाठवून त्यांनी केलेले कार्य सांगण्यात आले.

9)राष्ट्रिय सण - या वर्षी कोविड विषाणू च्या प्रादुर्भावाने स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत साजरे झाले तरीपण आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरूनच देशभक्ती पर गीता, भाषण करून व्हाट्स ऍप ग्रुप ला पाठवले.

https://drive.google.com/file/d/1WflX6OQH3MByor6OqcqTsRTk8UMemWwV/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1WxQaVtrveHEirjjDhZyGdvNlO1EUIpMc/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1WdN4VL3jcoJLgr2z2NbPP9XmJMtBxRrp/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1Wq-Sv91wBTujNjU5YVNpCabO4V1uUZCt/view?usp=drivesdk



10) गृहभेट - विद्यार्थ्यांना दिलेला अभ्यास, टास्क करतात का तसेच ऑनलाईन अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक विदयार्थ्यांच्या नियमित गृहभेटी घेऊन social distancing चे पालन करून अभ्यास करून घेत.



11)भरारी -
इयत्ता पाचवी च्या विद्यर्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन तज्ञ शिक्षकांकडून देण्यात येते हे मार्गदर्शन विदयार्थी youtube व zoom ऍप द्वारे नियमित घेतात.


12) होतकरू तरुणांची मदत - गावातील काही हितकरू तरुण मंडळी यांनी आमच्या कार्यात मदत केली यांनी त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाही त्यांना आम्ही दिलेले टास्क पुरावून पाठवले. त्यांनी या कामात आमची फार मदत केली.

13) शाळा प्रवेश लिंक - पालकांना आपल्या पाल्याची शाळा प्रवेश करायची काळजी होती सर्वत्र lockdown होते म्हणून आम्ही आमच्या शाळा प्रवेशाची लिंक उपलब्ध करून दिली. या कामात गावातील तरुण मंडळीची मदत झाली.

https://forms.gle/niShrbXPkFjfzxfk9


14) Zoom meeting - online study च्या कामात zoom ऍप चा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापन करून त्यांच्या अभ्यास घेण्यात आला.






15)Google quizzes - google quizzes च्या माध्यमातून विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्यात आले व गुण देण्यात आले.

https://forms.gle/1DgpNBf3UWMWh3Vf8

16) पालक संपर्क - पालकांच्या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधून विदयार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाची माहिती घेण्यात आली.

17) कार्यानुभव विषय उपक्रम - या उपक्रमांतर्गत विविध घराच्या शोभेच्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी सांगण्यात आले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध कार्यानुभव अंतर्गत वस्तू तयार केल्या.





18) swadhyay उपक्रम - स्वाध्याय उपक्रमातील प्रश्न विद्यार्थ्याकडून नियमित सोडवून घेण्यात आले.  त्यांचा 

 आढावा दर शनिवारी घेण्यात येतो. 




19) गोष्टीचा शनिवार - या उपक्रमतील pdf स्वरूपातील गोष्ट  व टास्क व्हाट्स ऍप वर पाठवण्यात येते व त्यांचा आढावा दर शनिवारी घेण्यात येतो.

20) missed call दया आणि गोष्ट ऐका - शासनाचा हा उपक्रम विद्यार्थ्याच्याकडे जरी अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसला तरी 08033094243 या क्रमांकावर missed call करून गोष्ट ऐकतात. 

या प्रकारे आम्ही आमच्या शाळेत lockdown च्या काळात विविध उपक्रम covid -19 चे निर्देश पाळून विदयार्थ्याना गुंतवून ठेवण्यात आले.

या मध्ये आमच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. केशरीलालजी पटले व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. सी. मेळे शिक्षिका कु. सुनीता टेकूळे, सौ. वर्षाताई बावनथडे शिक्षक विकास लंजे यांच्या प्रयत्नामुळे सर्व उपक्रम यशस्वी केले.


Thursday, February 25, 2021

शाळा बाहेरची शाळा भाग क्र.107

https://youtu.be/kla6_LFsato

या लिंक वर क्लिक करा 

शाळा बाहेरची शाळा आकाशवाणी कार्यक्रम

 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी पं. स.आमगाव, जि. प. गोंदिया येथील एकता बिसेन बोलणार आकाशवाणीवरून* 


 *शाळा बाहेरची शाळा (भाग 107)* येत्या *शनिवार दि. 20/02/21* ला सकाळी ठीक 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिलेल्या अभ्यासावर बोलण्याची संधी *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी येथील वर्ग तिसरीतील विद्यार्थीनी _एकता संजय बिसेन_*  हिला  मिळालेली आहे. तेव्हा सर्वांनी ही चिमुकली अभ्यास कशी करते, तीचे भविष्यातील स्वप्न काय ,अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी हे प्रसारण नक्की ऐकावे तसेच  सर्वांना ऐकायला सांगावे. 

मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर, नागपूर, प्रथम एजुकेशन फाउंडेशन आणि जि. प. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने. शाळा बाहेरची शाळा हा कार्यक्रम दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ला  आकाशवाणी नागपूर वरून प्रसारित केला जातो.

हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास नियमित पोहोचविले जात आहेत. या उपक्रमाच्या अनुषंगाने आज दिलेल्या अभ्यासावर उद्या सकाळी 10.30 वाजता आकाशवाणीच्या नागपूर 'अ' (512.8) केंद्रावरून प्रसारित केला जातो .

 *'प्रथम महाराष्ट्र'* अँप द्वारे थेट प्रसारण ऐकण्यासाठी *‘थेट रेडीओ प्रक्षेपण’* हा टॅब निवडू शकता. अँप वर सदरील कार्यक्रम नेहमी प्रमाणे सकाळी 10:30 वाजता प्रसारित होईल. अँप ची लिंक पुढील प्रमाणे आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.pratham.maharashtra

 *सन्मा. मेश्राम साहेब गट शिक्षणाधिकारी आमगाव यांच्या प्रेरणेने तालुक्यात हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी चे मुख्यध्यापक व आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. एम. सी. मेळे, शिक्षक कु. सुनीता टेकुळे,सौ. वर्षा बावनथडे, विकास लंजे यांनी ऐकता बिसेन व तिच्या पालकांचे मनस्वी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्यात.*