Saturday, April 25, 2020

*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
⚜🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​⚜
════════════════════
नमस्कार शिक्षक मित्रहो,

आजच्या या लॉकडाऊन कालावधीमध्ये आपण आपल्या शाळेत दाखलपात्र नवीन मुलांचे Admission करू शकत नाही , म्हणून आपल्या वाचनात आले असेल किंवा वरिष्ठांच्या सूचना आल्या असतील की मुलांचे ऑनलाईन शाळा प्रवेश नोंदणी करा,

यासाठी मोबाइल वर *ऑनलाईन  गुगल फॉर्म च्या साहाय्याने* आपण मुलांची माहिती संकलित करू शकतो, म्हणून शाळा प्रवेश नोंदणी साठी गुगल फॉर्म कसा तयार करायचा यासाठी आपणा सर्वांना मदत म्हणून आम्ही एक PDF स्वरूपात मार्गदर्शिका तयार केली आहे, त्याचा आपणांस निश्चितच उपयोग होईल व आपण सुद्धा आपल्या शाळेत दाखलपात्र नवीन मुलांचे प्रवेश ऑनलाईन करून घेऊ शकता.

याकरिता आपणासाठी गुगल फॉर्म ची एक नमुना लिंक देत आहे , आपण आपल्या पद्धतीने माहिती संकलित करू शकता. 👇👇

📲 *मार्गदर्शिका PDF खाली देत आहोत*📱👇👇

♾️♾♾♾ *🖥️🖱️* ♾♾♾♾️

https://drive.google.com/file/d/1Ui7vB7MvCfNBlPeaZRh25KUjAQJUNCb1/view?usp=drivesdk


Flipbook 2019-2020

जि.प.प्राथमिक शाळा बिरसी येथे सत्र 2019-2020 या सत्रात राबिवलेले विविध उपक्रमाची पुस्तिका खालील लिंक वर क्लिक केल्यावर पाहू सकता.

http://online.fliphtml5.com/yppk/gbvu/

Thursday, April 23, 2020

शाळा प्रवेश 2020-2021

नमस्कार,
सध्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे शाळेला सुट्टी आहे. आपण आपल्या पाल्याचा प्रवेश  शाळेत कसा करायचा याबद्दल विचार करत असाल तर आम्ही आपल्या सेवेत तत्पर आहोत.
आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून. आमच्या शाळेत प्रवेश निश्चित करू शकता. आम्ही स्वतः आपल्याला संपर्क करू.
धन्यवाद !!
घरीच रहा सुरक्षीत रहा 🙏🙏

- मुख्याध्यापक
जि.प.प्राथमिक डिजिटल शाळा बिरसी,  पं.स.आमगाव, जि.प.- गोंदिया


https://forms.gle/niShrbXPkFjfzxfk9

शाळेची प्रवेश जाहिरात

https://youtu.be/36KwwhTlUco

Saturday, April 4, 2020

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 6

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 6

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून शाळेला सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा म्हणून ही सामान्य ज्ञान चाचणी तयार केली आहे. सदरील लिंक जास्तीत जास्त विद्यार्थीचे पालकांना पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल.
ही चाचणी दर दोन दिवसांनी घेण्यात येईल.

धन्यवाद
जि.प.प्राथ.शाळा बिरसी
पं.स.आमगाव

https://forms.gle/NGDKmz9KozSofbTT7

Wednesday, April 1, 2020

सामान्य ज्ञान चाचणी क्र. 5


सामान्य ज्ञान चाचणी क्र. 5

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून शाळेला सुट्ट्या आहेत या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा म्हणून ही सामान्य ज्ञान चाचणी तयार केली आहे. सदरील लिंक जास्तीत जास्त विद्यार्थीचे पालकांना पाठवा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल.
ही चाचणी दर दोन दिवसांनी घेण्यात येईल.

धन्यवाद
जि.प.प्राथ.शाळा बिरसी
पं.स.आमगाव



https://forms.gle/YRBJAD8FKdhdhoBL8