*आज दि.15/08/2019ला जि.प.प्राथमिक शाळा बिरसी येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.*
*या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संदिपजी बावनथडे पोलीस पाटिल बिरसी तर ध्वजारोहक श्री.केशरीलाल पटले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बिरसी तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शाळेचे तथा अंगणवाडी येथील विद्यार्थी होते.*
*सर्व प्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.फ़ॉरेस्ट ऑफिस बिरसी येथील ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व उपस्थित व्यक्ती बिरसी शाळेच्या पटांगणावर जमले.*
*मा.केशरीलालजी पटले यांनी ध्वजारोहन केला.यानंतर उपस्थित नागरीकाककडून तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.*
*शाळेतील विध्यार्थ्यानी नृत्य, भाषण व देशभक्तीपर गीत सादर केले.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एम.सी.मेळे सर तर संचालन श्री. विकास लंजे तर आभार सौ.वर्षा बावनथडे यांनी मानले.*
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.सुनीता टेकूळे, कु.सोना रहांगडाले व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.*

No comments:
Post a Comment