Monday, January 6, 2020

बालिका दिन

आज दि.03/01/2020 ला *जि.प.प्राथ.शाळा बिरसी* येथे *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष *सौ.पुष्पाताई सोयाम* ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून *कु.सुनीता टेकुळे, श्री.एम.सी.मेळे, श्री.वासनिक, श्री.जैपाल नागरीकर, श्री.खोब्रागडे सर* उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे संचालन *श्री. शंकर नागरीकर* तर आभार *श्री.विकास लंजे* यांनी मानले.

या कार्यक्रमानिमित्त *कु.रिया रहांगडाले* ह्या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले सारखा वेष परिधान केला व तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

https://photos.app.goo.gl/sfqKcZH3rpqFxmQT8

कार्यक्रमासाठी *सौ.ममताताई चौधरी, कु.सोना रहांगडाले* व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

क्षेत्रभेट

https://www.facebook.com/100003763511222/posts/1763483893787044/?app=fbl



वरील लिंक वर वर click करा
https://photos.app.goo.gl/emSDdYC2VzPs4Go3A